राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात यामी गौतमची काळ्या साडीत हजेरी

राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात यामी गौतमची काळ्या साडीत हजेरी

७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात अभिनेत्री यामी गौतमने पारंपरिक काळ्या साडीत पती आदित्य धरसोबत हजेरी लावली. 'आर्टिकल ३७०' मधील अभिनयासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. सोनेरी किनारीची साडी, राउंड-नेक ब्लाऊज आणि मोजके दागिने यांमुळे तिचा लूक शाही वाटत होता. आदित्य धरनेही काळ्या बंधगळ्या सूटमध्ये सोबत केली.

Source: Prahaar

More in Entertainment

Read the live feed on ZapIndies