दिव्यांग पाल्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची तीन वर्षांची अट रद्द

दिव्यांग पाल्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्राची तीन वर्षांची अट रद्द

राज्य सरकारने दिव्यांग पाल्यांच्या कुटुंब निवृत्तिवेतनासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करण्याच्या नियमात बदल केला आहे. कायमस्वरूपी अपंगत्व असल्यास प्रमाणपत्र आता एकदाच सादर करावे लागेल, तर तात्पुरत्या अपंगत्वासाठी पाच वर्षांनी प्रमाणपत्र द्यावे लागेल. त्यामुळे दर तीन वर्षांनी प्रमाणपत्र सादर करण्याची पूर्वीची अट रद्द झाली असून, संबंधित कुटुंबांचा कागदपत्रांचा त्रास कमी होणार आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies