इटलीत बुरखा आणि नकाबवर बंदी घालण्यासाठी विधेयक संसदेत मांडण्याची तयारी सुरू आहे. पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी शाळांमध्ये बुरखा-नकाब बंदीचा मुद्दा अधोरेखित करत लवकरच कायदा येईल, असे पक्षाच्या युवा संमेलनात सांगितले. 2011 मध्ये फ्रान्सने सार्वजनिक ठिकाणी प्रथम बंदी घातल्यानंतर बेल्जियमसह अनेक युरोपीय, आशियाई व आफ्रिकन देशांत चेहरा झाकण्यावर निर्बंध लागू झाले आहेत.
इटलीत बुरखा-नकाब बंदीची तयारी, मेलोनींची घोषणा
Source: Prahaar