टेक्सासमधील हनुमान मूर्तीवरून वाद, हिंदू समुदायाचा निषेध

टेक्सासमधील हनुमान मूर्तीवरून वाद, हिंदू समुदायाचा निषेध

टेक्सासमधील शुगरलँड येथे अस्थालक्ष्मी मंदिर परिसरात उभारलेल्या 90 फूट उंच हनुमान मूर्तीवरून वाद निर्माण झाला आहे. MAGA समर्थक जेसी ह्यूज यांनी X वर मूर्ती पाडण्याचा आशय असलेली पोस्ट केल्यानंतर अमेरिकेतील हिंदू संघटनांनी तीव्र आक्षेप घेतला. माजी सैनिक रुचिर बक्षी यांनी ही धमकी असल्याचे म्हटले, तर CoHNA ने धार्मिक द्वेषाला विरोध केला.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies