बंजारा आरक्षणासाठी जिंतूरमध्ये आंदोलन तीव्र

बंजारा आरक्षणासाठी जिंतूरमध्ये आंदोलन तीव्र

परभणी जिल्ह्यातील जिंतूरमध्ये बंजारा समाजाचा अनुसूचित जमाती प्रवर्गात समावेश आणि हैदराबाद गॅझेटचा लाभ या मागणीसाठी आंदोलन तीव्र झाले आहे. कार्यकर्ते विनोद आडे यांनी १७ दिवस उपोषण केल्यानंतर समाजबांधव मोठ्या संख्येने एकत्र आले. मराठा समाजाला हैदराबाद गॅझेटचा लाभ मिळत असल्याचा दाखला देत आंदोलकांनी तोच लाभ बंजारा समाजालाही मिळावा, अशी मागणी केली आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies