वर्धा हिंदी विद्यापीठातील ६ विद्यार्थ्यांचे निलंबन, बेमुदत उपोषण सुरू

वर्धा हिंदी विद्यापीठातील ६ विद्यार्थ्यांचे निलंबन, बेमुदत उपोषण सुरू

वर्ध्यातील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील सहा विद्यार्थ्यांनी निलंबन आणि एफआयआर मागे घेण्याच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर बेमुदत उपोषण सुरू केले आहे. २० ऑगस्टला प्रशासकीय भवनाला टाळे लावल्याप्रकरणी या विद्यार्थ्यांविरोधात एफआयआर दाखल झाला आणि १ सप्टेंबरला त्यांना निलंबित करण्यात आले. विद्यापीठाने त्यांच्या मागण्या मान्य केल्यानंतरही कारवाई सुरू असल्याने आंदोलन तीव्र झाले आहे.

Source: BBC Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies