डॉ. मनीषा जेजूरकर मृत्यू प्रकरणात संशयित डॉ. नीलेश जेजूरकर आणि डॉ. स्वाती चव्हाण यांना न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांची मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. सहाय्यक पोलिस आयुक्त प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असून काही महत्त्वाचे फॉरेन्सिक अहवाल अद्याप प्राप्त झालेले नाहीत. अहवाल आल्यानंतर तपासाची पुढील दिशा ठरेल.
डॉ. जेजूरकर प्रकरण: दोन संशयितांना न्यायालयीन कोठडी
Source: Pudhari