चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग ११ वर्षांनंतर अमेरिका दौऱ्यावर आले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टन विमानतळावर त्यांचे स्वागत केले. व्हाईट हाऊसमध्ये उच्चस्तरीय बैठक व स्टेट डिनरचे आयोजन करण्यात आले आहे. व्यापार युद्ध, तंत्रज्ञान निर्बंध, आयात शुल्क आणि तैवानसारख्या संवेदनशील मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.
शी जिनपिंग ११ वर्षांनंतर अमेरिका दौऱ्यावर
Source: Lokshahi Marathi