ग्रेटर नोएडातील यमुना एक्सप्रेसवेवर जेवर परिसरात दयानतपूर गावाजवळ बुधवारी रात्री स्लीपर बसला भीषण आग लागून ९ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. नोएडाहून महोबाकडे जाणाऱ्या या बसमध्ये सुमारे ३५ प्रवासी होते. धुरामुळे अनेकांना बाहेर पडता आले नाही. चालक व वाहक फरार असून पोलिस तपास करत आहेत.
यमुना एक्सप्रेसवेवर स्लीपर बसला आग; ९ ठार
Source: Prahaar