शिवसेना (UBT) खासदार संजय राऊत यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना 'माफिया' आणि लोकशाहीचा 'कॉन्ट्रॅक्ट किलर' म्हटलं. निवडणूक आयोगातील कथित मतभेद आणि SIR प्रक्रियेवरून त्यांनी टीका केली. दोन आयुक्तांनी निर्णयांवर आक्षेप नोंदवल्याचा द इंडियन एक्स्प्रेसच्या अहवालात दावा आहे. आयोगाने मतभेद संस्थात्मक प्रक्रियेचा भाग असल्याचं स्पष्ट केलं.
निवडणूक आयोग लोकशाहीचा कत्तलखाना झालाय: संजय राऊत
Source: Lokshahi Marathi