अमेरिकेने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना डिसेंबर २०२६ मध्ये मियामी येथे होणाऱ्या जी-२० शिखर परिषदेसाठी अधिकृत निमंत्रण दिले आहे. परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी ही माहिती देताना सांगितले की, ही पुतिन यांना जागतिक नेत्यांशी संवाद साधण्याची सुवर्णसंधी असेल. यंदा अध्यक्षपद अमेरिकेकडे असून, या भेटीमुळे जागतिक राजकारणाला नवीन दिशा मिळू शकते, अशी चर्चा आहे.
जी-२० शिखर परिषदेसाठी पुतिन यांना अमेरिकेचे निमंत्रण
Source: Prahaar