कॉकरोच जनता पार्टीने नवी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना ४८ तासांत राजीनामा देण्याचे आवाहन केले आहे. आयोगातील आयुक्तांमधील मतभेद उघडकीस आल्याच्या पार्श्वभूमीवर CJP अध्यक्ष अभिजित दीपके यांनी सर्व निवडणुका स्थगित करून SIR प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली. ३१ कोटींहून अधिक मतदारांची नावे यादीतून गायब झाल्याचा दावा त्यांनी केला.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना ४८ तासांत राजीनामा द्यावा: CJP
Source: Deshdoot