प्रहार जनशक्ती संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी दिवाळीच्या सुमारास किंवा त्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार तसेच काही बदल होण्याची शक्यता व्यक्त केली आहे. जळगाव दौऱ्यात त्यांनी ‘अडीच वर्षांचा शब्द’ असा उल्लेख करत आमदार किशोर पाटील यांना मंत्रिपद मिळावे, अशी मागणी केली. मात्र, सरकारकडून अधिकृत घोषणा झालेली नाही.
दिवाळीनंतर महायुतीत मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता
Source: Jai Maharashtra News