अनंत चतुर्दशीच्या गणपती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने ३८३ हून अधिक कृत्रिम तलाव तयार केले आहेत. महापालिकेच्या सोशल मीडियावर विभागनिहाय यादी आणि क्यूआर कोड उपलब्ध करून दिला आहे. सर्व समुद्र किनाऱ्यांवर आणि ६७ नैसर्गिक ठिकाणी विसर्जनाची तयारी पूर्ण झाली असून पोलीस व अग्निशमन दल तैनात आहे.
अनंत चतुर्दशीसाठी मुंबईत ३८३ हून अधिक कृत्रिम तलाव
Source: Prahaar