विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती स्थापन

विद्यार्थी परिषद निवडणुकांसाठी तज्ज्ञ समिती स्थापन

महाराष्ट्रातील विद्यापीठे व महाविद्यालयांतील विद्यार्थी परिषद निवडणुका पारदर्शक व शांततापूर्ण करण्यासाठी राज्य सरकारने तज्ज्ञ समिती स्थापन केली आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती एका महिन्यात शासनाला अहवाल सादर करणार आहे. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरुवारी ही माहिती दिली.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies