अनंत चतुर्दशीसाठी मुंबईत 25 हजार कर्मचारी तैनात

अनंत चतुर्दशीसाठी मुंबईत 25 हजार कर्मचारी तैनात

अनंत चतुर्दशीच्या मूर्ती विसर्जनासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने 25 हजारांहून अधिक कर्मचारी तैनात केले आहेत. मुंबईत 67 नैसर्गिक स्थळे आणि 278 ठिकाणी 383 हून अधिक कृत्रिम तलाव उभारले असून 6 फूटांपर्यंतच्या मूर्तींचे विसर्जन तलावातच करता येईल. सुरक्षेसाठी 1,132 जीवरक्षक, 85 रुग्णवाहिका, 34 क्रेन, 23 जर्मन तराफे आणि 10 मोटरबोट सज्ज आहेत. यंदा आतापर्यंत 1 लाख 63 हजार 386 मूर्तींचे विसर्जन झाले आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies