डीजेच्या वापराविरोधात भूमिका घेणारे विद्यानंद बापट यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीत एआयच्या माध्यमातून रिल्स, मीम्स किंवा नावांचा आक्षेपार्ह वापर केल्यास संबंधित मंडळाविरोधात कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. दहीहंडी उत्सवादरम्यान त्यांच्याशी संबंधित मीम्स डीजेवर लावल्याच्या पार्श्वभूमीवर हा इशारा आहे. गैरवापर झाल्यास कायदेशीर नोटीस बजावून अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला जाईल, असं बापट यांनी स्पष्ट केलं.
विद्यानंद बापट यांचा गणेश मंडळांना एआय रिल्सवर इशारा
Source: Lokshahi Marathi