मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याची मागणी विरोधकांनी तीव्र केली आहे. एसआयआर संदर्भातील काही निर्णय आम्हाला न सांगता घेतल्याचा आक्षेप उर्वरित दोन निवडणूक आयुक्तांनी नोंदवल्याचे वृत्त समोर आले. केरळ कॅडरचे 1988 च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेल्या कुमार यांनी फेब्रुवारी 2025 मध्ये 26 वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला.
ज्ञानेश कुमार यांच्यावर टीका तीव्र, कारकीर्द चर्चेत
Source: BBC Marathi