कॉकरोच जनता पार्टीने मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत 2 ऑक्टोबरपासून मुंबईतून देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. निवडणूक आयुक्तांनी आयोगाच्या निर्णयांवर वारंवार आक्षेप नोंदवल्याच्या वृत्तांनंतर हा वाद पेटला आहे. CJPचा मतदार यादीतून 13 कोटी नावे वगळल्याचा दावा आहे.
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी 2 ऑक्टोबरपासून मुंबईत आंदोलन
Source: Jai Maharashtra News