स्वीडनच्या ३४९ सदस्यीय संसदेत स्टॉकहोममधून निवडून आलेल्या नीला विखे पाटील यांनी काका राधाकृष्ण विखे पाटील आणि चुलत भाऊ सुजय विखे यांच्यावर टीका केली आहे. मागील १० ते १२ वर्षांत त्यांच्याशी संबंध नसल्याचे सांगत, आपल्या यशाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी केला. यामुळे विखे पाटील कुटुंबातील अंतर्गत वाद पुन्हा चर्चेत आला आहे.
स्वीडनच्या संसदेत निवडून आल्यानंतर नीला विखे पाटील यांचा काकांवर निशाणा
Source: Jai Maharashtra News