मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा न दिल्यास कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) २ ऑक्टोबर, गांधी जयंतीपासून मुंबईतून देशव्यापी आंदोलन सुरू करणार आहे. संस्थापक अभिजीत दिपके यांनी ही घोषणा केली. एसआयआर प्रक्रियेत मतदारांच्या हक्कांशी अनियमितता झाल्याचा आणि कोट्यवधी नावे वगळल्याचा सीजेपीचा आरोप आहे.
ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी सीजेपीचा अल्टिमेटम
Source: Deshdoot