बीडमध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोर्चा काढला, मात्र जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के त्याला अनुपस्थित राहिले. त्यामुळे आमदार संदीप क्षीरसागर आणि मस्के यांच्यातील जुनी नाराजी पुन्हा चव्हाट्यावर आली आहे. मस्के यांनी पूर्वनियोजित कार्यक्रमाचे कारण दिले असून आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चर्चा रंगली आहे.
बीडमध्ये क्षीरसागर-मस्के दुरावा पुन्हा चर्चेत
Source: Sarkarnama