फडणवीस यांचे विरोधकांना साकडं, गिरगाव चौपाटीवर विसर्जन

फडणवीस यांचे विरोधकांना साकडं, गिरगाव चौपाटीवर विसर्जन

गणपती विसर्जनानिमित्त गिरगाव चौपाटी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महापौर रितू तावडे उपस्थित होत्या. फडणवीस यांनी मुंबई महापालिका, वाहतूक विभाग व पोलिसांचे आभार मानले आणि भाविकांना शांततेत सहभागी होण्याचे आवाहन केले. विरोधकांसाठी त्यांनी गणरायाकडे सुबुद्धी यावी व कुबुद्धीचे विसर्जन व्हावे, असे मागणे मागितले.

Source: Jai Maharashtra News

More in Politics

Read the live feed on ZapIndies