बारामतीतील सोमेश्वर साखर कारखान्याच्या निवडणुकीपूर्वी खासदार पार्थ पवार आणि जय पवार यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील 'सिल्वर ओक' निवासस्थानी भेट दिली. या निवडणुकीत युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वात शरद पवार गटाचे तर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात अजित पवार गटाचे पॅनल आमनेसामने आहे. अजित पवार यांच्या निधनानंतरची ही पहिलीच निवडणूक असून ती बिनविरोध व्हावी, अशी शरद पवार यांची भूमिका असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
सोमेश्वर साखर कारखाना निवडणुकीवर पवार कुटुंबात चर्चा
Source: Sarkarnama