गोव्याच्या राजकारणात तत्त्वनिष्ठ राहिलेले राजेंद्र आर्लेकर सध्या केरळचे राज्यपाल म्हणून कार्यरत आहेत. जानेवारी २०२५ पासून ते केरळमध्ये असून मार्च २०२६ पासून तामिळनाडूचा अतिरिक्त कार्यभारही सांभाळत आहेत. यापूर्वी हिमाचल प्रदेश आणि बिहारचे राज्यपालपद त्यांनी भूषवले. केरळमधील सत्तांतर आणि तामिळनाडूतील सत्तास्थापनेत त्यांनी घटनात्मक तरतुदींवर बोट ठेवत समन्वयाची भूमिका निभावली.
राजेंद्र आर्लेकर यांनी केरळ राजभवनाला लोकभवनाचा आकार दिला
Source: Pudhari