शिंदेंच्या तत्परतेने पोलीस निरीक्षकाला तातडीची मदत

शिंदेंच्या तत्परतेने पोलीस निरीक्षकाला तातडीची मदत

ठाण्यातील साकेत हेलिपॅडवर अनंत चतुर्दशीच्या बंदोबस्तात कर्तव्यावर असलेले पोलीस निरीक्षक संजय नलावडे अचानक चक्कर येऊन कोसळले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने मदत करून त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत.

Source: Jai Maharashtra News

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies