गिरगाव चौपाटीवर खेतवाडीचा लंबोदर बाप्पा दाखल

गिरगाव चौपाटीवर खेतवाडीचा लंबोदर बाप्पा दाखल

मुंबईत गणेश विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली असून, खेतवाडीचा लंबोदर बाप्पा गिरगाव चौपाटीवर दाखल झाला आहे. बळीराजाच्या रूपातील मूर्तीतून शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये, तसेच समाजाने त्यांच्या पाठीशी उभे राहावे, असा संदेश देण्यात आला आहे. ३६० अंश फिरणारी मूर्तीही भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies