नाशिकमध्ये डोहात बुडून वडिलांचा मृत्यू, मुलगा बेपत्ता

नाशिकमध्ये डोहात बुडून वडिलांचा मृत्यू, मुलगा बेपत्ता

नाशिकमध्ये गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला डोहात पोहत असलेल्या वडिलांना पाहून पाण्यात उतरलेल्या १४ वर्षीय मुलाला वाचविण्याच्या प्रयत्नात वडील संजय धोंडू सोनवणे (४८) यांचा बुडून मृत्यू झाला. वेगवान प्रवाहात मुलगा वाहून गेला असून, वाडीवऱ्हे पोलिस व बचाव पथक शोधमोहीम राबवत आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies