धुळ्यात खुनी गणपतीची १३२ वर्षांची परंपरा उत्साहात संपन्न

धुळ्यात खुनी गणपतीची १३२ वर्षांची परंपरा उत्साहात संपन्न

धुळे शहरातील १३२ वर्षांची परंपरा असलेल्या मानाच्या खुनी गणपतीची विसर्जन मिरवणूक भक्तिमय वातावरणात पार पडली. हजारो भाविक रस्त्यावर उतरले असून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक विसर्जनस्थळाकडे रवाना झाली. खुनी मशीदजवळ मुस्लिम बांधवांनी पुष्पवृष्टी आणि आरतीने गणरायाचे स्वागत केले. मंत्री गिरीश महाजन यांनीही दर्शन घेतले.

Source: Lokshahi Marathi

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies