शिंदेंच्या तत्परतेने पोलीस निरीक्षकाचा जीव वाचला

शिंदेंच्या तत्परतेने पोलीस निरीक्षकाचा जीव वाचला

ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यात कर्तव्यावर असलेले वाहतूक पोलीस निरीक्षक संजय नलावडे यांना अचानक चक्कर येऊन कोसळले. शिंदेंनी तातडीने रुग्णवाहिका ज्युपिटर रुग्णालयात नेण्याचे आदेश दिले आणि स्वतः ताफ्यासह रुग्णालयात पोहोचून डॉक्टरांना उपचारात कसूर न करण्याचे निर्देश दिले.

Source: Sarkarnama

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies