संयुक्त राष्ट्र महासभेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या जम्मू-काश्मीरविषयक वक्तव्याला भारताने राइट टू रिप्लायअंतर्गत जोरदार प्रत्युत्तर दिले. भारताच्या पेटल गहलोत यांनी जम्मू-काश्मीर भारताचा अविभाज्य भाग असल्याचे ठामपणे सांगितले. पाकिस्तानने पीओकेमधील परिस्थितीची चिंता करावी, असे सुनावत सीमापार दहशतवादावरही टीका केली.
संयुक्त राष्ट्रात भारताचे पाकिस्तानला प्रत्युत्तर
Source: Pudhari