कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत २९ सप्टेंबर २०२६ रोजी राज्यभरात ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र-२०२६’चे आयोजन करण्यात आले आहे. एकाच दिवशी ५०० हून अधिक रोजगार मेळावे व प्लेसमेंट ड्राइव्ह होतील, तर पुणे जिल्ह्यात ३० शैक्षणिक संस्थांमध्ये मेळावे राहतील. १०वी, १२वी, आयटीआय उत्तीर्णांपासून पदवीधरांपर्यंतच्या उमेदवारांना संधी व मुलाखतीचे प्रशिक्षण मिळेल.
रोजगार महाकुंभ २९ सप्टेंबरला; राज्यभर ५०० हून अधिक मेळावे
Source: Sarkarnama