दसरा आणि दिवाळीची गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने सोलापूर विभागातून १०२ स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्या मुंबई, चेन्नई, लातूर, कोल्हापूर आणि कलबुर्गी या शहरांना जोडतील. मुंबई-लातूर, कोल्हापूर-कलबुर्गी आणि मुंबई-चेन्नई बीच मार्गांवरील या गाड्यांचे आरक्षण २७ सप्टेंबरपासून सुरू होईल.
दसरा-दिवाळीसाठी सोलापूरमार्गे १०२ स्पेशल ट्रेन
Source: Asianet Marathi