प्रभादेवीत विसर्जन मिरवणुकीत कार घुसली; चार जखमी

प्रभादेवीत विसर्जन मिरवणुकीत कार घुसली; चार जखमी

मुंबईतील प्रभादेवी येथे केजी मार्गचा राजाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव होंडा सिटी कार घुसल्याने चार भाविक किरकोळ जखमी झाले. इंद्रा टॉवरजवळील या अपघातानंतर पोलिसांनी चालक प्रणव राकेश अग्रवाल (२१) याला ताब्यात घेतले असून दोन जखमींवर केईएम रुग्णालयात तर दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व जखमी धोक्याबाहेर असून परिसरातील परिस्थिती नियंत्रणात आहे.

Source: Prahaar

More in Crime

Read the live feed on ZapIndies