दिल्लीत १७ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार

दिल्लीत १७ वर्षीय मुलीवर सामूहिक अत्याचार

दिल्लीतील आस्था कुंज पार्कमध्ये २२ सप्टेंबर रोजी १७ वर्षीय मुलीवर तिघांनी लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. आरोपींनी स्वतःला पोलिस असल्याचे भासवत मुलीच्या मित्राला मारहाण केली, मोबाइल हिसकावले आणि चाकू व बंदुकीच्या धाकाने तिला निर्जन भागात नेले. पीडितेच्या जबाबावरून तपास सुरू असून पोलिसांनी घटनास्थळावरून पुरावे जप्त केले आहेत.

Source: Pudhari

More in Crime

Read the live feed on ZapIndies