महावितरण वायरमनविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा, खासगी व्यक्ती रंगेहात

महावितरण वायरमनविरुद्ध लाचखोरीचा गुन्हा, खासगी व्यक्ती रंगेहात

नाशिकमध्ये वीज चोरीच्या कारवाईची भीती दाखवून १५ हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी महावितरणचा वायरमन जितेंद्र ठाकूर व खासगी व्यक्ती कृष्णा ढोमसे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. उर्वरित पाच हजार रुपये स्वीकारताना एसीबीने ढोमसेला रंगेहात पकडले, तर सापळ्याची चाहूल लागताच ठाकूर फरार झाला. पिंपळगाव बसवंत पोलिस तपास करीत आहेत.

Source: Prahaar

More in Crime

Read the live feed on ZapIndies