एमपीएससी पेपरफुटी: ४ जणांना अटक, रोहित पवारांची आयोग बरखास्तीची मागणी

एमपीएससी पेपरफुटी: ४ जणांना अटक, रोहित पवारांची आयोग बरखास्तीची मागणी

एमपीएससी औषध निरीक्षक परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणी आणखी चार जणांना अटक झाली असून एकूण अटक आरोपींची संख्या ११ झाली आहे. नव्याने अटक झालेल्या दोन उमेदवारांचा समावेश कॉम्बाइन २०२५ मेन्सच्या मेरिट लिस्टमध्ये असल्याचे समोर आले आहे. आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत आयोग तत्काळ बरखास्त करण्याची मागणी केली आहे.

Source: Jai Maharashtra News

More in Crime

Read the live feed on ZapIndies