पुण्यात ६५ वर्षीय डॉक्टरांवर हल्ला; दिव्या शिंदेसह अनेकांवर गुन्हा

पुण्यात ६५ वर्षीय डॉक्टरांवर हल्ला; दिव्या शिंदेसह अनेकांवर गुन्हा

पुण्यात ६५ वर्षीय निवृत्त डॉक्टर विद्याधर गायकवाड यांच्यावर ५ लाख रुपयांच्या खंडणीच्या मागणीवरून घरात घुसून हल्ला करण्यात आला. याप्रकरणी दिव्या शिंदे आणि आण्णा ढमढेरे यांच्यासह ८ ते १० जणांविरोधात काळेपडळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गायकवाड हे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या रुग्णालयाचे माजी प्रमुख वैद्यकीय अधिकारी असून सध्या ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Source: Lokshahi Marathi

More in Crime

Read the live feed on ZapIndies