दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; तीन डब्यांच्या काचा फुटल्या

दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक; तीन डब्यांच्या काचा फुटल्या

नागपूरहून मुंबईकडे जाणाऱ्या दुरंतो एक्स्प्रेसवर बुटीबोरी-बोरखेडीदरम्यान अज्ञातांनी दगडफेक केली. यात A1, B2 आणि B5 डब्यांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. वर्धा स्थानकावर गाडी थांबवून अर्धा तास तपासणी करण्यात आली; रेल्वे डॉक्टरांनी प्रवाशांची तपासणी केली. रेल्वे प्रशासनाने SIB आणि CIB यांना माहिती देऊन आरोपींचा शोध सुरू केला आहे.

Source: Asianet Marathi

More in Crime

Read the live feed on ZapIndies