शिक्षक कारवाईवरून बंब-चव्हाण वाद चिघळला

शिक्षक कारवाईवरून बंब-चव्हाण वाद चिघळला

मुख्यालयी न राहणाऱ्या १०८६ शिक्षकांची वेतनवाढ तीन वर्ष रद्द केल्याच्या कारवाईवरून भाजप आमदार प्रशांत बंब आणि राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण यांच्यात वाद पेटला आहे. चव्हाण यांनी केलेल्या आक्षेपांना बंब यांनी ८ पानी प्रत्युत्तर देत संख्या १०८६ असल्याचे स्पष्ट केले. बंब यांनी चव्हाण यांना १८ वर्षांच्या कारकिर्दीची श्वेतपत्रिका मागितली आहे.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies