धाराशिवमधील तुळजापूर तालुक्यातील खानापूर येथे दुष्काळामुळे बिकट झालेल्या शेतकरी कुटुंबाची व्यथा आदित्य ठाकरेंसमोर मांडली गेली. वडील आत्महत्या करू नयेत म्हणून चिमुकला मुलगा सतत त्यांच्यासोबत राहत असल्याचे त्याने सांगितले. कुटुंबाची परिस्थिती समजल्यानंतर ठाकरेंनी तातडीची पाच हजार रुपयांची मदत केली.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्याला आदित्य ठाकरेंची पाच हजारांची मदत
Source: Mumbai Tak