पुणे पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणी पोर्टल मुदतीआधीच बंद

पुणे पदवीधर-शिक्षक मतदार नोंदणी पोर्टल मुदतीआधीच बंद

पुणे पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी ऑनलाइन नवीन मतदार नोंदणीची मुदत २७ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत होती. मात्र, शनिवारी लॉगिन व ओटीपी व्हेरिफिकेशनमध्ये तांत्रिक अडचणी आल्या आणि रविवारी सकाळीच पोर्टलवर 'Registration Closed' असा संदेश दिसला. त्यामुळे अनेक इच्छुक मतदारांना नोंदणी करता आली नाही. आयोगाने स्पष्टता देण्याची मागणी होत आहे.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies