दुष्काळग्रस्त बीडमध्ये पवार यांची पाहणी, मदतीचे आश्वासन

दुष्काळग्रस्त बीडमध्ये पवार यांची पाहणी, मदतीचे आश्वासन

पावसाने ओढ दिल्याने बीड जिल्ह्यातील शेतकरी संकटात सापडले असून, उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी माजलगाव व गेवराई तालुक्यांतील गावांना भेट देऊन पिकांची पाहणी केली. शेतकऱ्यांना वार्यावर सोडणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असून बीड जिल्ह्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त आहेत.

Source: Pudhari

More in Politics

Read the live feed on ZapIndies