पुणे जिल्ह्यात पाझर तलावांवर पाणी उपशावर निर्बंध

पुणे जिल्ह्यात पाझर तलावांवर पाणी उपशावर निर्बंध

पुणे जिल्ह्यातील काही भागांत पाऊस कमी पडल्याने पाझर तलाव झपाट्याने तळ गाठू लागले असून काही ठिकाणी पाणीपातळी पाच ते सहा फुटांनी घटली आहे. रब्बी हंगामात पाण्याची मागणी वाढण्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीने अनधिकृत पाणी उपसा बंद करण्याचे आणि भरारी पथके तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत.

Source: Agrowon

More in Science & Environment

Read the live feed on ZapIndies