केंद्रीय निवडणूक आयोगाची शनिवारी (२७ सप्टेंबर) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यात मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकन (SIR) आणि निवडणूक प्रक्रियेसंदर्भात महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. आयोगाने प्रसिद्धीपत्रक जारी करून SIR चे वेळापत्रक सर्वानुमते मंजूर असल्याचे स्पष्ट केले. मात्र काँग्रेसने प्रश्नांची उत्तरे न मिळाल्याचा दावा केला, तर भाजपने राहुल गांधींवर आरोप केले.
निवडणूक आयुक्तांच्या बैठकीत SIR व निवडणूक प्रक्रियेवर निर्णय
Source: BBC Marathi