गोकुळ निवडणुकीत महायुतीत वाद; मुश्रीफ भाजप कार्यालयात धावले

गोकुळ निवडणुकीत महायुतीत वाद; मुश्रीफ भाजप कार्यालयात धावले

कोल्हापूरच्या गोकुळ दूध संघ निवडणुकीत ठराव निश्चितीवरून भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आले. गुरुवारी भाजप कार्यालयात झालेल्या बैठकीत डबल ठरावांवरून शाब्दिक चकमक उडाली. तणाव वाढल्याने मंत्री हसन मुश्रीफ यांना तातडीने भाजप कार्यालयात धाव घ्यावी लागली. चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक यांच्यासह बंद दाराआड चर्चा झाली.

Source: Sarkarnama

More in Politics

Read the live feed on ZapIndies