कोल्हापूर जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला असूनही, गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत ठराव गोळा करण्यासाठी टोकन आणि आलिशान व्यवस्थेवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. पन्हाळा, आजरा, चंदगड, राधानगरी, भुदरगड आणि गगनबावडा या तालुक्यांतील ठरावधारकांना याचा लाभ होणार असून, दूध उत्पादक शेतकऱ्यांना मात्र चाऱ्याच्या टंचाईचा सामना करावा लागणार आहे.
दुष्काळात गोकुळ निवडणुकीत ठरावांसाठी कोट्यवधींची उधळण
Source: Sarkarnama