महाराष्ट्र सरकारने खरीप २०२६ मधील कमी पावसामुळे २६५ तालुक्यांमध्ये ट्रिगर-१ अंतर्गत दुष्काळ जाहीर केला आहे. शेतकऱ्यांना कर्जवसुली स्थगिती, वीजबिल सूट आणि परीक्षा शुल्क माफीचा दिलासा देण्यात आला आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी मराठवाडा दौऱ्यात 'ट्रिगर १, २, ३ किती?' असा सवाल करत मदत पोहोचत नसल्याची टीका केली.
महाराष्ट्रात २६५ तालुक्यांत दुष्काळ जाहीर; आदित्य ठाकरेंचे सरकारला आव्हान
Source: Sarkarnama