मन की बातमध्ये अष्टविनायक परंपरेचा गौरव

मन की बातमध्ये अष्टविनायक परंपरेचा गौरव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' कार्यक्रमात महाराष्ट्राच्या अष्टविनायक परंपरेचा आणि थायलंडमधील गणेशभक्त पंथौन थीरखानोन यांच्या कार्याचा गौरव केला. थायलंडमध्ये गणेश 'फ्रा फिकानेत' या रूपात पूजले जातात. पंथौन यांनी 2002 मध्ये चियांग माई येथे 10 हजारांहून अधिक गणेश प्रतिमा असलेले 'गणेश हिमाल म्यूजियम' स्थापन केले. त्यांच्या प्रयत्नांमुळे थायलंडमध्ये अष्टविनायक यात्रा लोकप्रिय झाली आहे.

Source: Prahaar

More in Top Stories

Read the live feed on ZapIndies