ऑक्टोबरच्या सुरुवातीला कर्क राशीत गुरु आणि चंद्राची युती होऊन गजकेसरी राजयोग तयार होत आहे. दृक पंचांगानुसार ४ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६:३१ वाजता चंद्र कर्क राशीत प्रवेश करेल आणि ६ ऑक्टोबरपर्यंत हा योग प्रभावी राहील. मेष, वृषभ, वृश्चिक, मकर आणि मीन या पाच राशींना मालमत्ता, करिअर, व्यवसाय आणि धनलाभाचा मोठा फायदा होण्याची शक्यता ज्योतिषशास्त्रात सांगितली आहे.
गजकेसरी राजयोग: या ५ राशींना आर्थिक लाभ
Source: Asianet Marathi